कळी मनाची खुलता
कळी मनाची खुलता
वेडे मन शहारले
उभा दारात साजण
मन भारावून गेले
मन भारावून गेले
*कळी मनाची खुलता*
भान हरपून जाते
कैसी तुझी कोमलता
कैसी तुझी कोमलता
भारावल्या नभांगणी
*कळी मनाची खुलता*
चमचम चांदण्यांनी
चमचम चांदण्यांनी
तुज शोधता शोधता
दिसे मजला चांदवा
*कळी मनाची खुलता*
©️रसिका राजीव हिंगे
8600047066
No comments:
Post a Comment