*शुभ सकाळ* 🌹🙏🏻
तेजोराशी दिनकरा
होता तुझे आगमन
वेद मंत्र संध्यास्नान
याचे होई उच्चारण
लाभे तव दर्शनाने
देवा निरंतर स्फूर्ति
ज्ञानरुपी प्रकाशाने
साधे जीवनाची गति
मिटू दे देवा सत्वरी
अज्ञानाचा अंधःकार
संतुलन या सृष्टीचे
रक्षरक्ष सृष्टीकर
©️रसिका राजीव हिंगे
8600047066
No comments:
Post a Comment