Friday, 10 April 2020

प्रार्थना

सगळं लवकर सुरळीत होऊ दे
पहाटेच्या गार शांत समीरा
यश लाभू दे कार्यरत यंत्रणेला
ही विनंती तेजोमय  भास्करा

केशरिया क्षितिजा तुज प्रार्थना
होऊ दे सुखमय माझा देश सारा
हे गंधाळल्या सुकोमल सुमनांनो
सारे चराचर येऊ दे गंध बहरा

रसिका

No comments:

Post a Comment